FAKE: सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा तो फोटो खोटा; वाचा सत्य
शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची कोण बसले यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून काम करत असल्याचा कथित फोटो व्हायरल झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या फोटोवरून श्रीकांत शिंदे “सुपर सीएम” झाल्याची जाहीर टीका करण्यात आली. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता राष्ट्रवादीच्या खासदार […]
Continue Reading