शाहनवाझ हुसैन खरंच मुरली मनोहर जोशी यांचे जावई आहेत का? वाचा काय आहे सत्य

सोशल मीडियावर सध्या दावा केला जात आहे की, भाजपा नेते शाहनवाझ हुसैन हे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचे जावई आहेत. शाहनवाझ यांनी जोशी यांच्या मुलीशी विवाह केला, अशा आशयाच्या पोस्ट सध्या फिरत आहेत. पुरावा म्हणून या तिघांचा एकत्र फोटोदेखील शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. फेसबुक । अर्काइव्ह । फेसबुक […]

Continue Reading