इस्लामिक संस्थेमधील संस्कृत भाषा शिकवतानाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक शिक्षक काही मुस्लिम विद्यार्थ्यांना संस्कृत शकवत आहे. दावा केला जात आहे की, या ठिकाणी केरळमध्ये हिंदू मंदिरात मुस्लिम तरुणांना पुजारी पदासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह […]

Continue Reading

Fact Check : नेदरलँडमधील शाळांमध्ये भगवतगीता, संस्कृत मंत्रांचे वर्ग अनिवार्य करण्यात आले आहेत का?

भगवतगीता, संस्कृत मंत्रांचे वर्ग डच विद्यार्थ्यांना नेदरलँडमधील शाळांमध्ये इयत्ता 5 वी पासून अनिवार्य करण्यात आले आहेत, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. सोबत परदेशी विद्यार्थी संस्कृत मंत्रोच्चारण करतानाचा व्हिडियोसुद्धा शेयर केला जातोय. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी नेदरलँडमधील शाळांमध्ये डच विद्यार्थ्यांना इयत्ता 5 वी पासून […]

Continue Reading