नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसणारा हा व्यक्ती हाथरस घटनेतील आरोपीचे वडील नाही; वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्ममंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत असणाऱ्या एका व्यक्तीचे फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, ते हाथरस प्रकरणातील आरोपी संदीपचे वडील आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची पडताळणी केली असता कळाले की, तो व्यक्ती भाजपचा नेता श्यामप्रकाश द्विवेदी असून त्याचा हाथरस घटनेशी काही संबंध नाही. काय आहे दावा? नरेंद्र मोदी आणि […]

Continue Reading