सलमान खानने लॉरेन्स बिष्णोईला खरंच धमकी दिली का ? वाचा सत्य

सलमान खान संतापाने बोलतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, सलमान खानने कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईला धमकी दिली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हायरल आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कोरोना काळातील असून दोन वर्षांपूर्वी सलमान खान लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर संतापला […]

Continue Reading

FACT CHECK: सलमान खानने खरंच रानू मंडल यांना 55 लाखांचे घर गिफ्ट दिले का?

सोशल मीडियामुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल सध्या चर्चेत आहेत. रेल्वे स्टेशनवर गातानाचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशामिया यांच्यासाठी एक गाणं रेकॉर्ड केले, अनेक वाहिन्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या, टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्यांना बोलवण्यात आले. त्यांचा हा स्वप्नवत प्रवास सर्वांनाच भुरळ घालत आहे. सोशल मीडियावर आता दावा केला जात आहे की, रानू मंडल […]

Continue Reading

सलमानने दिला पाकिस्तानला दणका ! : सत्य पडताळणी

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ अभिनेता सलमान खानने याने आपले आगामी नोटबुक आणि भारत हे दोन्ही चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. खास रे या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. सविस्तर वृत्त आपण खाली दिलेल्या लिंकवर वाचू शकता खासरे  आक्राईव्ह लिंक खास रे डॉट कॉमच्या फेसबुक पेजवर या पोस्टला दोन हजार सातशे लाईक्स आहेत. यावर […]

Continue Reading