परभणीतील चिखलात रुतलेल्या बसचा फोटो दैनिकांनी औरंगाबाद-जळगाव रोडचा म्हणून छापला. वाचा सत्य
अजिंठासारख्या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी जाणाऱ्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे गेल्या अनेक दिवसांपासून हाल आहेत. पावसामुळे सर्वत्र चिखल साचलेला आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी तर या रस्त्यावर सामान्यबाब झाली आहे. सोशल मीडियावर याबाबत ओरड सुरू झाल्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेत आठ दिवसांत हा रस्ता दुरुस्त करण्याचा संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिला. या पार्श्वभूमीवर चिखलात […]
Continue Reading