VIDEO: तीन वर्षांपूर्वीचा हा व्हिडियो दिल्लीत मराठी मुलांना झालेल्या मारहाणीचा नाही. वाचा सत्य

सोशल मीडियावर तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडियो पुन्हा फिरू लागला आहे. या व्हिडियोमध्ये पोलीस भर रस्त्यात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करताना दिसतात. पोलिसच नाही तर साध्या कपड्यातील काही जणदेखील विद्यार्थ्यांवर हात उचलत आहेत. मुले तर मुले, विद्यार्थिनींनासुद्धा मारहाण झाल्याचे या व्हिडियोमध्ये दिसते. हा व्हिडियो शेयर करून दावा करण्यात येत आहे की, दिल्लीमध्ये मराठी विद्यार्थ्यांना अशाप्रकारे अमानुष मारहाण झाली […]

Continue Reading