चीनच्या खड्डेमय रस्त्याचा व्हिडिओ महाराष्ट्राच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

रस्त्याच्या मधोमध पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये वेगवान वाहने आदळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. या व्हिडिओसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर शेअर करत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या रस्त्यांची दुर्दशा दाखवणारा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

हा फोटो बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील रस्त्याचा नाही. तो कसारा घाटातील आहे.

जोरदार पाऊस आणि भूस्खलन यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून रस्ते बंद होण्याच्या घटना पावसाळ्यात घडत असतात. सोशल मीडियावर अशा घटनांचे फोटो लगेच व्हायरल होतात. परंतु, फोटोंची शहानिशा न करता ते पसरविणे धोक्याचे ठरू शकते. सध्या असाच एक चुकीचा फोटो मोठ्या प्रमाणात पसरविला जात आहे. प्रतिष्ठत वृत्तसंस्था ANI ने 6 ऑगस्ट रोजी सकाळी रस्त्यावर मोठी भेग […]

Continue Reading