FAKE NEWS: नवीन कायद्यानुसार अत्याचार करणाऱ्याची हत्या करण्याचा महिलांना अधिकार देण्यात आला का? वाचा सत्य
हैदराबाद सामूहिक बलात्कार व हत्येच्या प्रकरणानंतर देशात महिला सुरक्षेच्या मुद्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. आणखी कठोर कायदे व त्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. अशा पार्श्वभूमिवर सोशल मीडियावर विविध अफवा पसरविल्या जात आहेत. त्यातील एका मेसेजमध्ये दावा केला जातोय की, सरकारने आता नवीन कायदा पारित केला असून, त्याअंतर्गत महिलांना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार […]
Continue Reading