काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले का? वाचा सत्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाचा एक मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात की, “आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करत आहोत.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट असून भ्रामक द्वायसह शेअर केला जात […]

Continue Reading

भाजप SC, ST आणि OBC आरक्षाण रद्द करणार असे अमित शाह म्हणाले का ? वाचा सत्य

सध्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमित शाह भाषण देताना भाजप सरकार एससी एसटी आणि ओबीसी वर्गांचे आरक्षण संपवून टाकणार असे सांगतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य माहितीची विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट […]

Continue Reading

काँग्रेस आरक्षण रद्द करणार असे नाना पटोले म्हणाले नाही; एडिटेड व्हिडिओ व्हायरल

अवघ्या काही दिवसांवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका कार्यक्रमात आरक्षणावर चर्चा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, नाना पटोले यांनी काँग्रेस आरक्षण हटवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये पत्रकार विचारतात की, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपण ‘आरक्षण विरोधी’ असल्याचे म्हटले नाही; अर्धवट व्हिडिओ व्हायरल

विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्यावर काहि ठिकाणी विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “मला कोणत्याही प्रकारचे आरक्षण आवडत नाही, विशेषतः नोकरीमधील आरक्षण. अकार्यक्षमतेला चालना देणार्‍या या गोष्टींच्या मी विरोधात आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading

काँग्रेस आरक्षण संपवणार असे राहुल गांधी म्हणाले का? वाचा सत्य

विरोधीपक्ष नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आरक्षणाविषयी केलेल्या एका वक्तव्यानंतर वाद उफाळला आहे. राहुल गांधी आरक्षण संपविणार असल्याचे म्हटले जात आहे. राहुल गांधींच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, भारतात योग्य वेळ आल्यावर काँग्रेस पक्ष आरक्षण संपवण्याचा विचार करेल, असे आरक्षणविरोधी विधान राहुल गांधी यांनी केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

व्हायरल फोटो बांगलादेश पंतप्रधान शेख हसीनांच्या बेडरूममध्ये झोपलेल्या निदर्शकांचा नाही; वाचा सत्य

बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. तसेच पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत त्या भारतात आल्या आहेत. पंतप्रधान निवासस्थान रिक्त झाल्यानंतर निदर्शकांनी त्यांच्या घरात घुसून लुटालूट केली. याच पार्श्वभूमीवर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका पलंगावर तीन जण झोपलेले आहेत. दावा केला जात आहे की, […]

Continue Reading

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते ‘आरक्षण विरोधी’ असल्याची कबुली दिली का ? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “मला कोणत्याही प्रकारचे आरक्षण आवडत नाही, विशेषतः नोकरीमधील आरक्षण. अकार्यक्षमतेला चालना देणार्‍या या गोष्टींच्या मी विरोधात आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मी […]

Continue Reading

आंध्र प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण दिले आहे का?

आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने नुकताच क्रांतीकारी निर्णय जाहीर केला आहे. आंध्र प्रदेशमधील भूमिपुत्रांसाठी राज्य सरकारने खासगी कंपन्यांमध्ये 75 टक्के नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने एक विधेयकदेखील आणले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातही असाच कायदा आणावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आंध्र प्रदेश सरकारच्या या निर्णायाबाबत […]

Continue Reading