Fact Check : हा फोटो मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील आहे का?
अद्भत दृश्य…. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग NH66 कशेडी घाट महाराष्ट्र अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आर.डी. अमरुते यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील हा फोटो आहे का? याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही रिव्हर्स […]
Continue Reading