इराकमध्ये ISIS ने केलेल्या शिरच्छेदाचा व्हिडियो सौदी अरेबियातील म्हणून व्हायरल. वाचा सत्य
हैदराबाद येथील पशुचिकित्सकावरील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर असे कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणी देशभरातून होऊ लागली. अशा गुन्हेगारांना जागीच गोळ्या घाला, भरचौकात फाशी द्या, लोकांच्या हवाली करा, अशी अनेक प्रक्षोभक वक्तव्ये सोशल मीडियावर होत आहेत. यात भर म्हणून सौदी अरेबियामध्ये 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांचा कसा शिरच्छेद करण्यात आला असे सांगत एक व्हिडियो […]
Continue Reading