हा व्हिडिओ राजपूत महिलांनी दाखवलेल्या तलवारीच्या कौशल्याचा
दिल्लीतील शाहीनबाग येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात म्हणजेच सीएएविरोधात आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी सुरू असणाऱ्या मुस्लीम महिलांविरोधात कट्टर हिंदू महिला उभ्या राहिल्या आहेत, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. उत्तम भोकरे यांनी असा दावा करत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खरोखरच मुस्लीम महिलांविरोधात आंदोलन करणाऱ्या कट्टर हिंदू महिलांचा आहे […]
Continue Reading