Fact Check : राज ठाकरे यांनी मतपत्रिकेद्वारे निवडणूक न झाल्यास निवडणूक न होऊ देण्याची भूमिका घेतली आहे का?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात निवडणूक होईल तर फक्त मतपत्रिकेद्वारे अन्यथा नाही, असे म्हटल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Ubaid vasiullah shaikh यांनीही अशीच पोस्ट केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी राज ठाकरे यांनी ‘ईव्हीएम’च्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतली आहे. मतपत्रिका वापरा अन्यथा निवडणूक होऊ देणार नाही, असे […]
Continue Reading