इराणच्या कासिम सुलेमानी यांना ठार मारतानाचे दृश्य म्हणून मोबाईल गेमचा व्हिडियो व्हायरल
इराणी कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ल्यात ठार केले आहे. जनरल सुलेमानी यांना ठार करतानाचा व्हिडियो म्हणून समाजमाध्यमात एक क्लिप सध्या पसरत आहे. वसई नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. Archive तथ्य पडताळणी व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडूण […]
Continue Reading