लॉकडाऊनचा हा व्हायरल व्हिडिओ पुणे पोलिसांचा नाही; वाचा सत्य

पुण्यात तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन राहणार आहे. फक्त दुधाची दूकाने, मेडीकल आणि रूग्णालय सूरू राहणार आहेत. भाजीपाला, किराणा दूकाने बंद राहणार आहेत. पोलिसांनी नागरिकांना याबाबत आवाहन केले असून कडक कारवाईचा इशारा दिला आहे, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ पुणे पोलिसांचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली […]

Continue Reading

Fact Check : खडकवासला धरण, बंडगार्डन बंधाऱ्याला धोका नाही

#पुण्यात_हाई_अलर्ट..! सर्व रस्ते आज ४ पासून बंद केले जाणार आहेत..! सर्व कंपनी आणी कॉलेज ला सुट्टी दिली आहे. आपण आपल्या मित्रांना व नातेवाईक मंडळीना पुण्यात येऊ नये म्हणून सांगा.?? बंडगार्डन बंधार्याला तडे गेलेत आणि खडकवासला धरन फुटण्याचे संकेत पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहेत, अशी माहिती Shrikant Shinde यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची […]

Continue Reading

Fact Check : पुण्यात मॉब लिंचिंगची घटना घडली का?

मॉब लिंचिंगची घटना पुण्यात पीडित हिंदू या व्यक्तीच नाव आहे हितेश मुलचंदानी याला परवा च्या दिवशी मुस्लिम लोकांनी जिवंत जाळून मारलं, मरणारा हिंदू आहे आणि मारणारा मुस्लीम यामुळे याला मीडिया दाखवणार नाही. आता आपल्यालाच उभं रहायची गरज आहे. समजू द्या जगाला हिंदू किती प्रताडीत झालाय आपल्या देशातच दुय्यम झालाय… 49 बुद्धिजीवी हिजड्यांची गॅंग कुठे आहे??? […]

Continue Reading