Fact check : रेल्वेचे खासगीकरण होणार का?
मोदी सरकार #रेल्वेचं_खासगीकरण करण्याच्या #मार्गावर ! स्पेशल रिपोर्ट-TV9रेल्वे खासगीकरण झाल्यास तिकीट दरवाढ होणार….आणि रेल्वे मधील नोकरी भरती चे बारा वाजणार…आता भारतात येणार रेल्वे आणि सामान्य जनतेला अच्छे दिन….अशी एक पोस्ट Gaurav Matte यांनी शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी रेल्वेचे खासगीकरण होणार का? याची माहिती […]
Continue Reading