प्रवीण तरडे यांना मारहाण झाली नाही; तो व्हिडियो 2018 मधील बातमीचा, वाचा सत्य
दिग्दर्शक-अभिनेता प्रवीण तरडे यांनी संविधानाच्या पुस्तकावर गणपतीची स्थापना केल्यामुळे बराच वाद झाला. त्यानंतर तरडे यांनी जाहीर माफी मागतली व गणपतीच्या मूर्तीखालून संविधानाची प्रत काढली. आता सोशल मीडिया एका मराठी वाहिन्याच्या बातमीचा व्हिडियो पसरविला जातोय की, प्रवीण तरडे यांना त्यांच्या कार्यालयात मारहाण करण्यात आली. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली असता कळाले की, हा दोन वर्षांपूर्वीच्या […]
Continue Reading