दिल्लीत पोलिसांवर हल्ला केल्याचा जुना व्हिडिओ मुंबईतील घटना म्हणून व्हायरल; वाचा सत्य
सोशल मीडियावर दोन ट्राफिक पोलिसांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही घटना मुंबईतील असून पोलिसांना दंड लावला म्हणून मुस्लिम समुदयातील लोकांनी असे मारले. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ मुंबईतील नसून 9 वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या घटनेचा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुकीच्या संदर्भाने हा व्हिडिओ पसरविला जात आहे. काय आहे दावा […]
Continue Reading