इंडोनेशियातील फोटो तामिळनाडूमधील मंदिरातील प्राचीन शिल्प म्हणून व्हायरल. वाचा सत्य

तामिळनाडूमधील पंचवर्णस्वामी मंदिरातील दोन हजार वर्षांपूर्वीचे शिल्प म्हणून दोन फोटो सोशल मीडियावर पसरविले जात आहेत. यामध्ये एक व्यक्ती सायकलसदृश्य वाहन चालविताना दाखविण्यात आली आहे. यावरून भारतात प्राचीन काळापासून सायकलचा आविष्कार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुकवर अनेक युजर्सने सदरील दोन शिल्पांचे फोटो शेयर करून लिहिले की, […]

Continue Reading