ताजिकिस्तानमधील गायिकेचा व्हिडियो मराठी सिंगर गीता माळीच्या नावे फिरवला जात आहे. वाचा सत्य

प्रसिद्ध मराठी गायिका गीता माळी यांचे नुकतेच कार अपघातमध्ये निधन झाले. अमेरिकेत सादरीकरण केल्यानंतर गुरूवारी नाशिकला परत येताना मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ त्यांचा अपघात झाला होता. युवा गायिकेच्या निधनावर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चाहत्यांनी गीता माळीचे फोटो आणि व्हिडियो शेयर करून तिला श्रद्धांजली अर्पण केली. परंतु, असे करीत असताना अनेकांनी ती सादरीकरण करत […]

Continue Reading