उद्धव ठाकरे यांचा जुना व्हिडिओ त्यांची यंदाच्या बजेटवरील प्रतिक्रिया म्हणून व्हायरल

महिन्याच्या सुरुवातीला सादर झालेल्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत म्हटले जात आहे, की उद्धव ठाकरेंनी स्वतः मान्य केले त्यांना बजेटमधले काही कळत नाही. उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या बजेटवर प्रतिक्रिया देताना खरंच असे वक्तव्य केले का, याबाबत विचारणा करत फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

Fact Check : निर्मला सीतारमण म्हणाल्या का, नोटबंदीचा निर्णय चुकीचा

मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता, असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केल्याची आणि जीएसटीचा निर्णय योग्य नव्हता, असे मत अरुण जेटली यांनी व्यक्त केल्याची पोस्ट Umar N. Panhalkar‎ यांनी Im With Congress या ग्रुपवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नोटबंदीवर […]

Continue Reading

निर्मला सीतारमन म्हणाल्या का, मोदी सरकारने 35 हजार कोटी LED BULBS वाटले?

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणात मोदी सरकारने 35 हजार कोटी LED BULBS वाटले असे म्हटल्याच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Kareem Shaikh यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणात मोदी सरकारने 35 हजार कोटी LED BULBS वाटले असे […]

Continue Reading