न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी देश कोरोनोमुक्त झाल्याने मंदिरास भेट दिली का? वाचा सत्य
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर तेथील एका मंदिरात भेट दिल्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याने जेसिंडा ऑर्डन यांनी मंदिराला भेट दिली का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याने न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी मंदिराला […]
Continue Reading