NEET परीक्षेत पहिले पाच टॉपर मुस्लिम विद्यार्थी आहेत का? वाचा सत्य
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा (NEET) निकाल नुकताच जाहीर झाला. प्रथमच पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा विक्रमदेखील यावेळी झाली. दोन विद्यार्थ्यांनी 720 गुण मिळवले. परंतु, वयाच्या नियमानुसार शोएब आफताब या विद्यार्थ्याला पहिला रँक घोषित करण्यात आला. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, NEET परीक्षेत पहिले पाच विद्यार्थी हे मुस्लिम आहेत. […]
Continue Reading