FAKE: या दोघांना ‘नाई जिहाद’ प्रकरणी अटक करण्यात आली नव्हती. वाचा सत्य काय आहे
जिहाद हा वादग्रस्त संकल्पनेविषयी सोशल मीडियावर ना ना प्रकारच्या गोष्टीत तुम्हाला पाहायला, वाचायला आणि ऐकायला मिळतील. यात भर म्हणून आता ‘नाई जिहाद’ या वेगळ्या प्रकाराबद्दल सध्या समाजमाध्यमांवर पोस्ट फिरत आहेत. यात दावा करण्यात आला आहे की, एड्सबाधित ब्लेडद्वारे हिंदु पुरुषांमध्ये एड्स पसरविल्याप्रकरणी पोलिसांनी दोन मुस्लिम न्हाव्यांना अटक केली. सोबत या दोघांचा फोटोसुद्धा शेयर केला जातोय. […]
Continue Reading