कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य

महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू असले तरी कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर राज्यातील विविध शहरांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याविषयी चेतावणी देणारे मेसेज व्हायरल होत आहेत. औरंगाबाद आणि नाशिक येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाल्याने मेसेजद्वारे जनतेमध्ये भीती घातली जात आहे की, कोरोनाच्या […]

Continue Reading