उटी कोइंम्बतुर महामार्गावरील लॉकडाऊननंतरचे हे छायाचित्र नाही; वाचा सत्य
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. त्यातच एक महामार्गावर बसलेल्या हरणांचे एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. हे छायाचित्र उटी कोइंम्बतुर महामार्गावरील असल्याचा दावा या छायाचित्रासोबत करण्यात येत आहे. हे छायाचित्र लॉकडाऊनच्या काळातील उटी कोइंम्बतुर महामार्गावरील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी हे छायाचित्र उटी कोइंम्बतूर […]
Continue Reading