फिल्म शूटिंगचा व्हिडिओ मुंबईत दिवसाढवळ्या खूनाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ मुंबईच्या डोंगरी भागातील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ एका फिल्मच्या शूटिंगचा असून, हा काही खराखुरा खून नाही. काय आहे दावा? […]
Continue Reading