दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर पिस्तूल तस्करीचा जुना व्हिडिओ व्हायरल? वाचा सत्य

तुपाच्या डब्यातून पिस्तुलांची तस्करी करण्याचा एक व्हिडियो शेयर करून दिल्लीमध्ये मुस्लिम नागरिक अशाप्रकारे हत्यारे आणत असल्याचा दावा केला जात आहे. दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडियो शेयर होत असल्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडियोवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळमी केल्यावर कळाले की, या व्हिडियोचा दिल्ली दंगलीशी काहीच संबंध नाही. काय आहे दावा? तुपाच्या डब्यात […]

Continue Reading