पाकिस्तान संसदेत मोदी-मोदी अशा घोषणा देण्यात आल्या का? वाचा सत्य
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी हे तेथील संसदेत बोलायला उभे राहिले असताना काही संसद सदस्य मोदी-मोदीच्या घोषणा देत आहेत, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी बोलत असताना खरोखरच पाकिस्तानी संसदेत सदस्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा? पाकिस्तानच्या संसदेत […]
Continue Reading