न्यूयॉर्क टाइम्सने नरेंद्र मोदींना उद्देशून “नागडा राजा” असे म्हटले का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर द न्यूयॉर्क टाइम्सच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील एक व्यंग चित्र व्हायरल होत आहे. यामध्ये म्हटले आहे की, भारीतय सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदींना नागडा राजा घोषित केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या बातमीचे कात्रण आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल वृत्तापत्राचे कात्रण एडिटेड आहे. काय आहे दावा […]

Continue Reading

व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईव्हीएमच्या जागी मतपत्रिकेचे समर्थन केले का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “आपल्या देशातील गरीब आणि अशिक्षीत आहेत, जगातील सर्व शिक्षीत देश आज पण बॅलेट पेपरवर नाव वाचून मतदान करतात.” दावा केला जात आहे की, या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी ईव्हीएमच्या जागी बॅलेट पेपर समर्थन करत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading

बिहारच्या निवडणूक प्रचारातील भाजपाविरोधात आंदोलनाचा म्हणून व्हायरल होणारा व्हिडिओ हरियाणातील; वाचा सत्य

बिहारमधील निवडणूक प्रचाराचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही जण भाजपाविरोधी घोषणा देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ बिहारमधील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा? बिहारमधील भाजप रॅलीचा हा व्हिडिओ आहे. Facebook | Archive तथ्य पडताळणी बिहारमधील निवडणूक प्रचाराचा म्हणून समाजमाध्यमात […]

Continue Reading

सत्य पडताळणी : सैन्याच्या राजकीय वापर नको, माजी लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिलं का राष्ट्रपतींना पत्र?

सैन्याच्या राजकीय वापर नको, 156 माजी लष्करी अधिकाऱ्यांचं राष्ट्रपतींना पत्र अशी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी सैन्याच्या राजकीय वापर नको याबाबत माजी लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले का याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही शोध […]

Continue Reading