म्यानमारमधील भाजी बाजाराची छायाचित्रे मिझोराममधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य
जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सामाजिक अंतर राखणे हा त्यापैकीच एक उपाय आहे. सरकारकडूनही याबाबत सातत्याने जागृती करण्यात येत आहे. याचेच एक उदाहरण म्हणून मिझोराममधील भाजी बाजारातील म्हणून समाजमाध्यमात काही फोटो व्हायरल होत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने ही छायाचित्रे खरोखरच मिझोराममधील आहेत का? याची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट […]
Continue Reading