व्हायरल व्हिडिओ SIR नंतर पश्चिम बंगालमधील बेकायदेशीर पळून जाणाऱ्या स्थलांतरित आहे का ? वाचा सत्य

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी 27 ऑक्टोबर रोजी सांगितले की, पश्चिम बंगालसह 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे ‘विशेष सघन पुनरावलोकन’ (एस.आय.आर) होणार आहे. या घोषणेनंतर बीएसएफ अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती दिली की, पश्चिम बंगालमध्ये विशेष सघन सुधारणाची घोषणा झाल्यानंतर, अनेक अवैध स्थलांतरित बांगलादेशी भारतातून बाहेर पळण्याचा प्रयत्न करताना पकडले गेले. याच पार्श्वभूमीवर बोटीतून […]

Continue Reading

अन्न नासडीचा हा फोटो 7 वर्षांपूर्वीचा गुजरातमधील आहे; मुंबईतील परप्रांतीय मजुरांचा याच्याशी काही संबंध नाही.

लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना विशेष रेल्वेने त्यांच्या-त्यांच्या राज्यांत पाठवण्यात येत आहे. देशभरात अशा श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या. अशाच एका श्रमिक रेल्वेतून काही मजुरांनी शिळ्या अन्नाची पाकिटे फेकून दिल्याचा व्हिडियो अलिकडे व्हायरल झाला.  त्यानंतर आता जमिनीवर पोळ्या फेकून दिल्याचा एक फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात असून, मुंबईतील परप्रांतीय मजुरांनी अशा प्रकारे अन्नाची नासडी केली […]

Continue Reading