पत्नीच्या मृत्यूनंतर हे प्राध्यापक आपल्या बाळाला सांभाळत शिकवतात का? वाचा सत्य

एका लहान बाळाला कडेवर घेऊन वर्गात शिकवणाऱ्या प्राध्यापकाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. दावा केला जात आहे की, पत्नीच्या निधनानंतर हे प्राध्यापक बाळाला घेऊन वर्गात शिकवतात. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेची सर्वत्र वाहवा होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, या फोटोतील बाळ […]

Continue Reading