BOXING FACT: खरंच मेरी कोमने जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले का?

भारताची प्रसिद्ध बॉक्सर मेरी कोम हिने जागतिक क्रमवारीमध्ये पुन्हा अव्वल स्थान पटकावून जगात पहिल्या क्रमांकाची महिला बॉक्सर होण्याचा मान मिळवला, अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. मेरी कोमच्या या यशाबद्दल चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत. परंतु, अनेकांनी याविषयी शंकादेखील उपस्थित केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने मग या दाव्याची पडताळणी केली. फेसबुक । अर्काइव्ह काय […]

Continue Reading