कोरोना लसीचा कॉल आल्यावर फोन हॅक होण्याचा फेक मेसेज व्हायरल; वाचा सत्य

मागील काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, महाराष्ट्र पोलिसांनी एका मेसेज द्वारे लोकांना आवाहन केले की कोरोनाची लसीबद्दल कॉल आला तर 1 किंवा 2 नंबरचे बटण दाबू नये. अन्यथा फोन हॅक होतो आणि आपल्या बँक खात्या विषयची सगळी माहिती कॉल करणाऱ्यांकडे जाते. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

रात्रीच्या वेळी महिलांना घरी सोडण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी ‘मोफत राईड योजना’ सूरू केली नाही; वाचा सत्य

महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्रीच्या वेळी घरी सोडण्यासाठी ‘मोफत राईड योजना’ सुरू केली आहे, या दाव्यासह एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पोस्टर आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, या पोस्टरमधील माहिती भ्रमक आहे. महाराष्ट्र पोलिसांनी अशी कोणताही योजना सुरू केली नाही. काय आहे दावा […]

Continue Reading

Fact : नागपूर पोलिसांच्या उपक्रमाचा चुकीचा क्रमांक व्हायरल

हैदराबादमधील युवतीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आल्यानंतर देशभर या घटनेची चर्चा होत आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर पोलिसांनी याबाबत वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी मोफत परिवहन योजना सुरु केली आहे. जर एखादी महिला एकटी असेल आणि तिला रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत घरी जाण्यासाठी वाहन मिळत नसेल तर ती […]

Continue Reading