संघाच्या स्वयंसेवकांचा हा फोटो महाड रेल्वेस्थानकावरील नाही; तो यूपीमधील आहे

महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः कोकणामध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना समाजाच्या सर्वस्तरातून मदतीचे हात समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मदत करतानाचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, महाड रेल्वेस्थानकवर पूरग्रस्तांसाठी जेवण तयार करत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading