‘कर्ज माफ नका; शेतकऱ्यांना तशीच सवय लागेल’ असे राहुल गांधी म्हणाले का? वाचा सत्य

राहुल गांधी यांची एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. “शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका, नाहीतर त्यांना तशीच सवय लागेल,” असे विधान या व्हिडिओमध्ये ऐकू येते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळअंती कळाले की, 2018 मधील ही क्लिपला सोयीनुसार एडिट करून चुकीच्या दाव्यासह […]

Continue Reading

FACT CHECK: कर्ज बुडविले म्हणून इंदोरमधील भाजप आमदाराला पोलिसांनी घरातून उचलले का?

आज बँकांसमोरील मोठे आव्हान म्हणजे थकलेले कर्ज. बँकांच्या ढासळत्या परिस्थितीसाठी कर्ज बुडवेगिरी हे एक मोठे कारण आहे. अनेक बडे उद्योगपती बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेले. त्यामुळे कर्ज थकविणाऱ्यांवर कारवाई होत असेल तर नक्कीच आनंदाची बाब आहे. अशाच एका कर्जबुडव्यावर पोलिसांनी कारवाई केल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे.  दावा केला जात आहे की, इंदोरमधील […]

Continue Reading