कोरोनाविषयक कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यास बंदी घालण्यात आली आहे का? वाचा सत्य
सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजेसमुळे कोरोनाविषयक खोटी माहिती लोकांपर्यंत जास्त पोहचत आहे. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनसाठी नियमावलीदेखील जाहीर केली. आता असा मेसेज फिरत आहे की, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कोविड-19 विषयी कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्यासा बंदी घालण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. काय आहे मेसेजमध्ये? लाईव्ह लॉ […]
Continue Reading