नाशिकमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्याचा व्हिडियो औरंगाबादचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

औरंगाबादकरांची मंगळवारची (ता. 3 डिसेंबर) सकाळ बिबट्याच्या दहशतीमध्ये गेली. शहरातील एन-1 सिडको परिसरामध्ये बिबट्या दिसल्याची बातमी पसरली आणि त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली. दुपारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या बिबट्याला पकडण्यात यश आले. दरम्यान, या बिबट्याचे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येऊ लागले. पैकी एका व्हिडियोमध्ये बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्यानंतर पोलिस काठ्या […]

Continue Reading

चिपळूणमधील बिबट्याच्या हल्ल्याचे फोटो विदर्भात वाघाचा हल्ला म्हणून व्हायरल. वाचा सत्य

वाघ किंवा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अलिकडे वाढ झालेली दिसते. जंगलातील हे हिंस्र प्राणी मानववस्तीत आल्याच्या बातम्या आपण वाचतच असतो. सध्या अशाच एका वाघ हल्ल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर केले जात आहेत. विदर्भात वाघाने मोटरसायकलवर हल्लाकरून एकाचा बळी घेतल्याचा दावा केला जात आहे. पुरावा म्हणून काही फोटोसुद्धा दिले जातात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो व्हॉट्सअ‍ॅप […]

Continue Reading