VIDEO: नव्या पद्धतीचे ट्राफिक सिग्नल नाशिक-मुंबई रोडवर नाही तर हैदराबादमध्ये बसविले आहेत
वाहतुकीचे नियम न पाळण्याची मानसिकता आणि त्यातून निर्माण होणारी कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी आता नव्या पद्धतीचे ट्राफिक सिग्नल बसविण्यात येत आहेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडियोमध्ये ट्राफिक सिग्नलचे लाईट्स खांबावर नसून रस्त्यावरच लावलेले दिसतात. असे रोड स्ट्रीप पद्धतीचे दिवे मुंबई-नाशिक रोडवर बसविल्याचा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली. मूळ पोस्ट आणि […]
Continue Reading