FACT CHECK: रशियामध्ये इस्कॉनतर्फे रेल्वेवर कृष्णाचे चित्र लावण्यात आले आहे का?
इस्कॉन या संस्थेने रशियामध्ये श्रीकृष्णाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी एका जलदगती रेल्वेचे इंजिन श्रीकृष्णाच्या चित्राने सजविले, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. सोबत एका रेल्वेचा फोटोदेखील देण्यात आला आहे. यामध्ये श्रीकृष्णलीलेतील एक प्रसंग रेल्वे इंजिनवर चितारण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. असे जर भारतात झाले असते तर किती मोठ वाद उफाळला असता, अशी उपरोधात्मक टीकासुद्धा करण्यात येत […]
Continue Reading