Fact Check : किंगफिशरने खरोखरच इस्टंट बिअर बनवली आहे का? जाणून घ्या सत्य
आता बिअर टेट्रा पॅकमध्ये उपलब्ध आणि आता बाटलीची झंझट नाही, कधीही कोठेही खिशातील एका कोपऱ्यात 50 बिअर ठेवा आणि कधीही कोठेही कितीही बिअर प्या, नो टेन्शन तीही किंगफिशर बिअर प्या अशी माहिती देत शिवाप्रसाद राव करानाथ आणि जनतेचा जनदूत यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. Archive […]
Continue Reading
