Fact Check : खंबाटकी घाटातील जुना व्हिडिओ अन्य गावांच्या नावाने होत आहे व्हायरल
खंडवा इंदौर महामार्गावरील भैरू घाटातील पावसाळ्यातील नजारा अशी माहिती Santosh B Shelke आणि Shahaji Gaware यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी खंडवा इंदौर महामार्गावरील भैरू घाटातील हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओ आम्ही नीट पाहिला असता आम्हाला यात महाराष्ट्र राज्य परिवहन […]
Continue Reading