कन्नूर विमानतळावर पॉवर बॅंकने मोबाईल चार्ज करताना स्फोट झाला का? वाचा सत्य
केरळमधील कन्नूर विमानतळावर पॉवर बॅंकच्या सहाय्याने मोबाईल चार्ज करत असताना फोनचा स्फोट झाल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. आपण सर्वजन बँगेत अथवा खिशात फोन ठेऊन तो चार्ज करत असतो. अशा सर्वांना हा व्हिडिओ म्हणजे एक इशारा असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. कृपया उष्णता बाहेर पडू शकणार नाही, अशा ठिकाणी चार्जिग करणे टाळा, असे आवाहनही या व्हिडिओसोबत […]
Continue Reading