Fact Check : दिल्लीतील शाळांमध्ये ऑनलाईन हजेरीची ही प्रणाली आहे का?
पाल्याची काळजी ही पालकांना नेहमीच असते. लहान मुलांच्या या काळजीतुनच सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. दिल्लीतील शाळांमध्ये हजेरी लावताच पालकांना मेसेज येत असल्याचा दावा या व्हिडिओसोबत करण्यात आला आहे. जितेंद्र किरडाकुडे आणि दीक्षित सुमित यांनी अशाच माहितीसोबत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / […]
Continue Reading