गोव्यातील ब्रॅगँझा घाटाचा व्हिडिओ महाराष्ट्रातील विविध घाटांच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य
पावसाळा सुरु झाल्यावर घाटमाथ्यांना एक वेगळेच रुप प्राप्त होते. परंतु, घाटांचे व्हिडिओ आणि फोटो अनेकदा वेगवेगळ्या नावे शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये रेल्वे बोगद्या बाहेर घाटावर अनेक धबधबे वाहताना दिसतात. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील विविध घाटांच्या नावे व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]
Continue Reading