कर्तारपूर येथील गुरुद्वारावर पाकिस्तानचा ध्वज फडकविण्यात आला आहे का?
कर्तारपूर येथील गुरुद्वारावर पाकिस्तानने शीख धर्मीयांचा ध्वज लावण्याऐवजी पाकिस्तानी ध्वज लावला आहे, अशी माहिती देत प्रसन्न नरेश खकरे यांनी काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी पाकिस्तानने कर्तारपूर येथील गुरुद्वारावर पाकिस्तानचा ध्वज लावला आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही ही छायाचित्रे रिव्हर्स इमेजने शोधली. […]
Continue Reading