ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी मुस्लिमांना देश सोडण्यास सांगितले नाही; खोटा दावा व्हायरल
सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांच्या नावाने एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, ज्युलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियातील मुस्लिमांना आदेश दिला आहे की, “जर मुस्लिम नागरिकांना इस्लामिक शरिया कायदा हवा असेल तर त्यांनी या बुधवारपर्यंत हा देश सोडावा.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]
Continue Reading