भाजपच्या विजयानंतर अमेरिकेत एका भारतीयाने 1 लाख डॉलर्स रस्त्यावर उधळून वाटले का?

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या अभूतपूर्व यशामुळे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. मोदींच्या विजयाचा आनंद केवळ भारतातच नाही तर, अमेरिकेतदेखील साजरा केला जात असल्याचे व्हिडियो सोशल मीडियावर पसरू लागले आहेत. अशाच एका व्हायरल व्हिडियोमध्ये दावा केला जात आहे की, एका भारतीय कोट्यधीशाने अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात भर रस्त्यावर एक लाख डॉलर्स (सुमारे 69 लाख रुपये) रस्त्यावर उधळून […]

Continue Reading